संदेश
अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा
- लिंक पाएं
- ईमेल
- दूसरे ऐप
💐 हार्दिक अभिनंदन 💐 वाढदिवस हा तुझा आगळा, अमृतमहोत्सवी भव्य सोहळा! जमले सारे सगे-सोयरे, करावयाला तुझेच औक्षण!! सुखाची होवो सतत बरसात, फुलू दे तुझी जीवन- बाग! नसावा निराशेचा अंधार, सुखाचे चांदणे तुझ्या जीवनात!! कलागुणांचा विकास होवो, दाही दिशांमधे घोष निनादो! लाभो सुख, आनंद, आरोग्य, होवो सुगंधित तुझे जीवन!! वनमाला! हे अभीष्टचिंतन, बहरो तुझे उर्वरित जीवन! नव्या उमेदी,नवीन आशा, फुलवो सतत तुझे अंतर्मन!! ७५व्या वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा सखी वनमाला 🌹🌹❤️❤️ सुहासिनी, १४/०८/२०२२